एक्स्प्लोर
Dhile Crime : अज्ञातांनी दरोडा टाकून 88 हजार पाचशे रुपये किमतीचे दागिने लुटले
धुळे जिल्ह्यातील साक्री शहरात एका घरात अज्ञातांनी दरोडा टाकून 88 हजारांच्या दागिन्यांवर या दरोडेखोरांनी डल्ला मारलाय. मात्र हे दरोडेखोर एवढ्यावरही थांबले नाहीत. घरात आणखी काहीच चोरायला मिळालं नाही म्हणून या दरोडेखोरांनी घरातील तरुणीचंच अपहरण केलं. मात्र या मुलीला शोधण्यास पोलिसांना यश आलंय. मध्य प्रदेशातील सेंधवा येथे ही तरुणी सापडलीय. तसंच जेव्हा पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच काही तासांतच सहा संशतयितांना तात्काळ ताब्यात घेण्यात आलंय..
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion

















