एक्स्प्लोर
Dhule Pomegranate crop:देऊर शिवरात डाळींब पिकाचं नुकसान,रानडुक्कराचं वावर वाढला : ABP Majha
शेतकरी मोठ्या कष्टाने आपलं पिकं वाढवतो. जीवाच रान करत त्याची काळजी घेतो. मात्र, रानजनावरं जेव्हा उभ्या पिकांना आडव करतात तेव्हा शेतकऱ्यांचं दु:ख मोठ असत. धुळे तालुक्यात देऊर शिवारातील शेतकरी दिगंबर पाटील हे डाळिंब उत्पादक आहेत. त्यांच डाळिंब पिक चांगल बहरलय. मात्र, रानडुकरांनी हैदोस घातला आणि उभी असणारी डाळिंबाची झाडी आडवी झाली. टवटवीत दिसणाऱ्या पिकाची मोठी नासाडी झालीये. वारंवार वनविभागाकडे तक्रार करूनही वनविभागाने या रानडुकरांचा काही बंदोबस्त केलेला नाही. रानडुकरांना आवर घाल्यासाठी रात्री फटाके वाजवणे, बुजगावणे बसवणे असे उपाय करण्यात आले. मात्र, ठोस काही उपाय निघत नसल्याने शेतकरी त्रस्त झालेत.
धुळे
Devendra Fadnavis Dhule Speech : पुढील 5 वर्ष वीज बिलातून मुक्ती, मोदींसमोर फडणवीसांची मोठी घोषणा
Sharad Pawar Dhule : कार्यकर्त्यांचा उत्साह, आयोजकांची तारांबळ;धुळ्यात पवारांचं जंगी स्वागत
Sharad Pawar Dhule : शरद पवारांच्या उपस्थित धुळ्यात शेतकरी मेळावा
Dhule Accident News : धुळ्यात पिकअप-ईकोची समोरासमोर धडक, चौघांचा जागीच मृत्यू
Supriya Sule Full PC Dhule : लाडक्या बहिणींचे फॉर्म चुकीचे भरले, सुप्रिया सुळेंचे आरोप
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
नागपूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement