एक्स्प्लोर
Sillod Fake Doctor : संभाजीनगरच्या सिल्लोड येथील 'मुन्नाभाई'वर गुन्हा दाखल
कोणतेही वैद्यकीय शिक्षण नसतानाही तब्बल पाच वर्षे आरोग्य विभागात एक तरुण तालुका आरोग्य अधिकारी म्हणून काम करीत असल्याचं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये समोर आलंय. डॉक्टर नसतानाही रुग्णांची तपासणी करून उपचारही केले. आरोग्य विभागाने कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर हा तोतया डॉक्टर समोर आलाय. मोहसिन खान शेरखान पठाण असं त्याचं नाव आहे. त्याच्यावर सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
बातम्या
क्राईम





















