एक्स्प्लोर
Sambhajinagar : वैजापूरच्या खंडाळा येथे बस आणि दुचाकीचा अपघात, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूरच्या खंडाळा इथं बस आणि दुचाकीचा अपघात, दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू, तर चालकानं दुचाकी स्वाराला फरफटत नेल्यानं संतप्त गावकऱ्यांकडून बस चालकाला बेदम मारहाण.
आणखी पाहा























