एक्स्प्लोर
K. Chandrashekar Rao Sambhajinagar Sabha : मराठवाड्यात केसीआर यांची ही तिसरी सभा
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा घेणार आहेत. मराठवाड्यात केसीआर यांची ही तिसरी सभा आहे. या सभेआधी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक माजी आमदार आणि अन्य नेते बीआरएसच्या गळाला लागले आहेत. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव, राष्ट्रवादीचे प्रदीप सोळुंके, कदीर मौलाना, यांच्या सह माजी आमदार अण्णासाहेब माने, संतोष माने, फिरोज पटेल, अभय पाटील चिकटगावकर यांच्यासह अनेक नेते भारत राष्ट्र समितीत दाखल झाले आहेत.
आणखी पाहा























