एक्स्प्लोर
Chhatrapati Sambhajinagar : रूग्णवाहिका वेळेत न आल्याने महिलेची रस्त्यात प्रसूती;अर्भकाचा जीव गेला
Chhatrapati Sambhajinagar : रूग्णवाहिका वेळेत न आल्याने महिलेची रस्त्यात प्रसूती;अर्भकाचा जीव गेला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यामधील लासूर येथे एका आदिवासी महिलेची रुग्णवाहिका वेळेवर न आल्याने भर रस्त्यामध्येच प्रसूती झाली,मात्र उपचाराअभावी नवजात अर्भकाचा मृत्यू झालाय. प्राथमिक आरोग्य केंद्र, डॉक्टर आणि कर्मचारी गैरहजर असल्याने बाळ दगावल्याची प्राथमिक माहिती आहे. तसंच याविरोधात महिलेच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केलाय.
आणखी पाहा























