एक्स्प्लोर
Chhatrapati Sambhaji Nagar : पैठणगेट परिसरात नशेच्या गोळ्यांची विक्री करत असताना दोघे अटकेत
Chhatrapati Sambhaji Nagar : पैठणगेट परिसरात नशेच्या गोळ्यांची विक्री करत असताना दोघे अटकेत
छत्रपती संभाजीनगर शहरातील पैठगेट भागात अवैधरित्या नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोघांना क्रांती चौक पोलिसांनी अटक केलीय. त्यांच्या ताब्यातून तब्बल ६०० नशेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्यात. तसंच या दोघांविरोधात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
छत्रपती संभाजी नगर
राजकारण
बीड