एक्स्प्लोर
Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे बांधावर, शेतकऱ्यांशी संवाद, सरकारवर हल्लाबोल
ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरच्या दुष्काळी पाहणी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये आदित्य ठाकरे दुष्काळी भागाची पाहणी करत शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत. आदित्य ठाकरेंनी निपाणीमध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.
आणखी पाहा























