एक्स्प्लोर
Chandrapur Tiger : ताडोबातील विरा वाघीण कॅमेऱ्यात कैद, वाघिणीची बछड्यांसोबत दंगामस्ती : ABP Majha
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील विरा वाघीण आणि तिच्या २ बछड्यांची मोहक छबी कॅमेऱ्यात कैद झाली आहे. विरा वाघीण सध्या कोलारा भागात वास्तव्याला आहे. यावेळी बछड्यांसोबत दंगामस्ती करणाऱ्या विराची मनमोहक अदा टूरिस्ट गाईड अभिषेक गुरनुले यांनी टीपली आहे.
आणखी पाहा























