एक्स्प्लोर
Vidarbha Mirchi in Danger Special Report : इंडोनेशियाच्या किडीवर इंडियन जुगाड, तरुणाचं नवं संशोधन
विदर्भातल्या मिरचीला इंडोनेशियाच्या ब्लॅक थ्रीप किडीचा धोका वाढलाय. या किडीवर कुठलंही औषध नसल्याने बळीराजा हवालदील झाला. बळीराजाची हीच चिंता ओळखून एका तरुणाने इंडिय जुगाड केलाय. या घरगुती यंत्रातून किडीवरही नियंत्रण ठेवता येतंय.
कसं आहे हे यंत्र पाहूया या रिपोर्टमधू
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण























