एक्स्प्लोर
Pandharpur मध्ये चंद्रभागालगत असलेल्या परिसरातील घरात पाणी, स्थानिकांचा प्रशासनावर आरोप : ABP Majha
उजनी , वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा किनारी असलेल्या व्यास नारायण आणि अंबिका नगर मधील अनेक घरात पाणी शिरलंय.. प्रशासनाकडून योग्यवेळी मदत मिळत नसल्याचा आरोप करत नागरिकांनी संताप व्यक्त केलाय.
आणखी पाहा























