एक्स्प्लोर
Chandrapur Rain : चंद्रपुरातील राजुरा बल्लारपूर मार्ग वाहतुकीसाठी बंद, वर्धा नदीच्या पाणीपातळीत वाढ
वर्धा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं चंद्रपुरातील राजुरा बल्लारपूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय..इरई धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग आणि वर्धा-यवतमाळ जिल्ह्यातून येणाऱ्या पाण्यामुळे वर्धा नदीच्या पाणीपातळीत वाढ झालीय.. मागील आठवड्यात देखील हा मार्ग चार दिवस बंद होता...राजुरा बल्लारपूर मार्ग बंद झाल्यानं तेलंगणाच्या दिशेनं होणारी वाहतूक ठप्प झालीय..
आणखी पाहा























