एक्स्प्लोर
Chandrapur Rain Update : चंद्रपुरात पावसाचं पाणी ओसरायला सुरुवात, घाणीमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात
गेल्या ३ दिवसांच्या विश्रांतीनंतर चंद्रपुरात आज पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालीये. मात्र आधी झालेल्या मुसळधार पावसामुळे चंद्रपूरमध्ये पुराचं पाणी शिरलं होतं.आता हेच पाणी ओसरायला सुरुवात झालीये. पुरामुळे नुकसान झालेल्या भागामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय.
आणखी पाहा























