एक्स्प्लोर
Chandrapur Police : चंद्रपुरात पोलीस कर्मचाऱ्यानंच घरफोडी केल्याचा प्रकार उघडकीस
चंद्रपुरात पोलीस कर्मचाऱ्यानंच घरफोडी केल्याचा प्रकार उघडकीस आलाय.. नरेश डाहुले असं आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे.. चंद्रपूर शहरातील सहकार नगर भागात काही दिवसांपूर्वी ४ हजारांची घरफोडी झाली होती.. सप्टेंबर महिन्यातरही चंद्रपुरात ८० हजारांची घरफोडी झाली होती.. या दोन्ही घरफोड्या नरेश डाहुले यानंच केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय..
आणखी पाहा























