एक्स्प्लोर
Chandrapur Corona | चंद्रपुरानं कोरोनाला हरवलं,कोरोनामुळे चंद्रपुरात एकही मृत्यू नाही | स्पेशल रिपोर्ट
राज्यातील सर्वाधिक मागास जिल्ह्यांपैकी एक अशी ओळख असलेला चंद्रपूर जिल्हा एका बाबतीत अतिशय सरस ठरलाय आणि ही बाब आहे कोरोनाशी मुकाबला करण्याची. राज्यातील अनेक जिल्हे-शहरं जिथे कोरोनाशी मुकाबला करताना पस्त झाली, मात्र चंद्रपूर जिल्ह्याने अतिशय प्रभावीपणे या विषाणूला अटकाव घालण्यात यश मिळवलंय. आजपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात 198 रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून आतापर्यंत 100 जणांनी या आजाराचा यशस्वी पणे मुकाबला करून आपलं घर गाठलंय. तर 98 लोक सध्या उपचार घेत आहेत आणि सर्वात विशेष म्हणजे आजपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात एकाही व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही.
महाराष्ट्र
Saif Ali Khan Operation Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHA
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Health Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती
Saif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खासगी वॉर्डात शिफ्ट करणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement