एक्स्प्लोर
Chandrapur Ayodya Ram Mandir :राममंदिराच्या गर्भगृहासाठी सागवान लाकडाची पहिली खेप चंद्रपुरातून रवाना
अयोध्येच्या राममंदिरासाठी चंद्रपुरातून रवाना होणार सागवान लाकडाची पहिली खेप, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह उत्तरप्रदेशचे 3 मंत्री सहभागी, बल्लारपूरच्या मुख्य काष्ठ आगारातून निघालेल्या यात्रेचे 20 किमीच्या यात्रा मार्गात ठिकठिकाणी स्वागत, 2000 लोक कलाकारांकडून विविध कलाप्रकार सादर, चंद्रपूरच्या क्लब मैदानावर कैलाश खेर यांच्या रामधून संगीत सोहळ्याने यात्रेचा समारोप
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण























