एक्स्प्लोर
Shegaon : श्री संत गजानन महाराजांचा आज १४५ वा प्रकटदिन, शेगावात लाखो भक्तांची मांदियाळी
श्री संत गजानन महाराजांचा आज १४५ वा प्रकटदिन आहे...यानिमित्त शेगावात लाखो भक्तांची मांदियाळी बघायला मिळत आहे....आजच्याच तिथीला १८७८ मधे आजच्या दिवशी संत गजानन महाराज वयाच्या ३० व्या वर्षी शेगाव येथे पहिल्यांदा दिसून आल्याची माहिती आहे. त्यामुळे दरवर्षी याच दिवशी संत गजानन महाराजांचा प्रकटदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. राज्यभरातील व शेजारील मध्य्रदेशातील स गुजरात मधून सुद्धा जवळपास एक हजाराच्या वर दिंड्या स लाखो भाविक शेगावी दाखल झाले आहेत. आज दिवसभर अनेक धार्मिक कार्यक्रम शेगावच्या संत गजानन महाराज मंदिरात असणार आहे. सकाळी ७:०० वाजता आरतीने या कार्यक्रमांची सुरुवात झालीय....
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
सोलापूर
भारत
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
























