एक्स्प्लोर
MLA Sanjay Gaikwadयाचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेचा-भाकर खाऊन आंदोलन,मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा
आमदार संजय गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठेचा भाकर खाऊन आंदोलनं केलं. परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यानं त्यांनी दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतलाय. शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून त्यांनी हे आंदोलन केलंय.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion























