एक्स्प्लोर
Buldhana Crime : अडीच वर्षांच्या बालिकेवर अत्याचार , चिमुकलीला जीवे मारण्याचाही प्रयत्न
चॉकलेटचं आमिष दाखवून अडीच वर्षीय बालिकेवर १७ वर्षीय मुलाकडून बलात्कार, मुलाकडून पिडीत चिमुकलीला जीवे मारण्याचाही प्रयत्न. बुलढाण्याच्या तरवाडी गावातील घटना, आरोपीला बोराखेडी पोलिसांकडून अटक.
आणखी पाहा























