एक्स्प्लोर
Buldhana : जिजाऊंचा जन्मोत्सव आठवड्यावर, मात्र जन्मस्थळाची मोठी दूरवस्था, जिजाऊंचे वंशज आक्रमक
येत्या १२ जानेवारीला राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव बुलढाण्यातील सिंदखेड राजा येथील राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यात संपन्न होणार आहे. मात्र जिजाऊंचं जन्मस्थळ असलेल्या या राजवाड्याची पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षपणामुळे पूर्ती दुरावस्था झाली आहे.यामुळे आता जिजाऊंच्या वंशजांनी नाराजी व्यक्त केलीए... येत्या 10 जानेवारीपर्यंत राजवाड्याची सुधारणा केली नाही तर आंदोलन करु असा इशारा जिजाऊंच्या वंशांनी दिला आहे....
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















