बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील बोरी आडगाव इथं शेतातील घरावर दरोडा, दरोडेखोरांचा घरातील नागरिकांवर हल्ला, हल्ल्यात कुटुंबातील चार जण जखमी.