एक्स्प्लोर
Buldhana : नांदुरा येथील 105 फूट उंच हनुमान मूर्तीचा जलाभिषेक मुख्यमंत्री करण्याची शक्यता
येत्या 6एप्रिलला हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील 105 फूट उंच हनुमानाच्या मूर्तीचा जलाभिषेक करण्याची शक्यता आहे... त्यानिमित्ताने मुख्यमंत्री बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे येण्याची शक्यता आहे. दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी डॉ.संजय महाजन यांनी
आणखी पाहा























