एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Buldhana : बुलढाण्यात जादूटोण्याच्या संशयातून बहिणीला संपवलं ABP Majha
धक्कादायक बातमी आहे बुलढाण्यातून. बुलढाण्यातील चांडोळ गावात एका ६० वर्षीय महिलेची तिच्या सख्ख्या भावानेच हत्या केलीय. अंधश्रद्धेतून भावानं बहिणीला संपल्याचा पोलिसांना संशय आहे. आपल्या मुलाला जादू आणि करणी करून बहिणीनं संपवलं असा भावाला संशय होता. त्यामुळे त्यानं बहिणीची हत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. बहिणीची हत्या करून तिचा मृतदेह विहिरीत फेकला. धनाबाई सुभाष गोमलाडू असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. या महिलेच्या भावासह चार आरोपींना पोलिसांनी अटक केलीय.
बुलढाणा
![Buldhana : बुलढाण्यात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारींकडे पदभार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/7edc98a93da0d23d6169604f68e199ed172014888902990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Buldhana : बुलढाण्यात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारींकडे पदभार
![Buldhana : मी कुणाकडूनही पैसे घेतले नाही ; बुलढाण्याच्या खेर्डाचे तलाठी माझावर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/03/b4d030361eeba263e9d47e5ab6733d2d172001164723890_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Buldhana : मी कुणाकडूनही पैसे घेतले नाही ; बुलढाण्याच्या खेर्डाचे तलाठी माझावर
![Sindkhedraja Idol : उत्खनन पूर्ण! सिंदखेडराजा येथे सापडलेल्या मूर्तीचं पूर्ण रूप समोर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/24/5d677ae75148724d0666c1461c23bda81719211244946719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sindkhedraja Idol : उत्खनन पूर्ण! सिंदखेडराजा येथे सापडलेल्या मूर्तीचं पूर्ण रूप समोर
![Buldhana Murti : बुलढाण्यातील उत्खननात सापडली शेषशायी विष्णू आणि लक्ष्मीची मूर्ती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/20/7aa15744588492e3be6725930e76a79a1718869420963719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Buldhana Murti : बुलढाण्यातील उत्खननात सापडली शेषशायी विष्णू आणि लक्ष्मीची मूर्ती
![Gajanan Maharaj Palkhi Buldhana : संत गजानन महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/13/09ee8c5fc0b1eb119600ddeed5eff1a2171824787255490_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Gajanan Maharaj Palkhi Buldhana : संत गजानन महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
विश्व
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion