एक्स्प्लोर
Buldhana : अंबाबरवा अभयारण्याची भूरळ आता विदेशी पत्रकारांनाही , पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी
बुलढाणा जिल्ह्याच्या सातपुडा पर्वतारांगांमध्ये वसलेल्या आदिवासी बहुल भागामधील अंबाबरवा अभयारण्याची भूरळ आता विदेशी पत्रकारांनाही पडलीय..हे अभयारण्य पाहाण्यासाठी विदेशातून पर्यटक आता मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत. या अभयारण्यात असलेली जंगल सफारी पर्यटकांना आकर्षित करतेय. विदेशातून आलेल्या पत्रकारांचा इको सायन्स पार्कमध्ये आदिवासी महिलांकडून सत्कारही करण्यात आला.
आणखी पाहा























