एक्स्प्लोर
Mayor Kishori Pednekar | महापौर किशोरी पेडणेकर परिचारिकेच्या वेषात, नायर रुग्णालयातील परिचारिकांशी संवाद
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज मुंबईतील महापालिका रुग्णालयातील परिचारिकांशी संवाद साधला, यावेळी पेडणेकर स्वत: परिचारिकेच्या वेषात पाहायला मिळाल्या. नायर रुग्णालयात जात त्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा हुरूप वाढवला. पेडणेकर या स्वत: परिचारिका राहिलेल्या आहेत. त्यामुळं परिचारिकांच्या भावना जाणून घेत, त्यांनी काही सूचनाही केल्या.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 20 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स
Ashok Chavan on Election| स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर, अशोक चव्हाणांचे संकेत
Dhananjay Munde Speech Shirdi| अजितदादा हे षडयंत्र, शिर्डीत धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण
ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 20 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07 PM 19 January 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
राजकारण
मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement