एक्स्प्लोर
Hansraj Ahir | भाजप नेते हंसराज अहिर नाराज असल्याची चर्चा, वर्तमानपत्रातून मुनगंटीवारांवर निशाणा | ABP MAJHA
अहिर यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना 'पक्षनिष्ठ भाजप कार्यकर्ते, मतदारांसाठी माहिती, चिंतन, चिंता आणि सावधानतेसाठी' अशा मथळ्याखाली एक जाहिरात दिली आहे. लोकसभा निवडणुकीआधी संपूर्ण चंद्रपूर मतदारसंघ भाजपच्या ताब्यात होता. 2019च्या लोकसभा निवडणुकीत चार मतदारसंघात कशी पिछाडी मिळाली, याचं ग्राफिक्स देण्यात आलं आहे. त्यामुळं या जाहिरातीच्या माध्यमातून अहिरांनी सुधीर मुनगंटीवारांवर निशाणा साधलाय का? असा प्रश्न विचारला जात आहे.
राजकारण
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















