एक्स्प्लोर
Bhandara : भंडारा जिल्ह्यातील तापमानाचा पारा 39 अंशावर
Bhandara : भंडारा जिल्ह्यातील तापमानाचा पारा 39 अंशावर भंडारा-गोंदिया मतदारसंघात मतदारांच्या उत्साहापुढे प्रशासनाची व्यवस्था तोकडी पडत आहे. तर एकीकडे मतदान करायचं आणि दुसरीकडे उन्हापासून स्वतःचं संरक्षण करायचं, अशी कसरत मतदारांना करावी लागत आहे. मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत बाहेर उन्हाचा प्रचंड तडाखा बसत असल्याने महिलांनी मतदान खोली बाहेरच गर्दी केलीय
आणखी पाहा


















