एक्स्प्लोर
Advertisement
Bhandara Heavy Rain: भंडारा जिल्ह्यातील तीन दिवसांच्या पावसामुळे शेतपिके पाण्याखाली
Bhandara Heavy Rain: भंडारा जिल्ह्यातील तीन दिवसांच्या पावसामुळे शेतपिके पाण्याखाली भंडारा जिल्ह्यात तीन दिवस जोरदार पावसानं हजेरी लावली. परिणामी, अनेक गावांकडे जाणारे मार्ग बंद झालेत. तर जिल्ह्यात 119 घरांचे अंशतः तर, 8 घरांचे पूर्णत: नुकसान झाल्याची नोंद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षात करण्यात आली आहे. तुमसर तालुक्यातील नकुल येथील एका कुटुंबाला सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. अनेक हेक्ट्रर मधील शेती पाण्याखाली असून पीक सर्व्हेक्षणानंतर आकडेवारी समोर येईल.
भंडारा
Raju Karemore Viral Audio : राजू कारेमोरेंनी महिला अधिकाऱ्याला धमकावल्याचा ऑडिओ व्हायरल
Bhandara Rain Crop Loss : पिकांचा चिखल, स्वप्नांचं पाणी; पंचनामे,मदत कधी? शेतकऱ्यांचा आर्त सवाल
Bhandara Rishi Panchami:भंडाऱ्यातील पवणीच्या वैजेश्वर घाटावर भाविकांची पवित्र स्नानासाठी अलोट गर्दी
Bhandra : भंडाऱ्यात 'क्लिस्टॅन्थस' प्रकारातील नव्या प्रजातीच्या वनस्पतीचा शोध
Bhandara Potholes : भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये खड्ड्यांविरोधात अजित पवार गटाचं आंदोलन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
ट्रेडिंग न्यूज
टेलिव्हिजन
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion