एक्स्प्लोर
Beggar Free Mumbai | मुंबई होणार भिकारीमुक्त, भिकाऱ्यांना पकडण्यासाठी पोलिसांची मोहीम, चेंबूरमधील भिक्षेकरी स्वीकार केंद्रात सोय
मुंबईच्या रस्त्यांवर आता तुम्हाला एकही भिकारी दिसणार नाहीत कारण मुंबई पोलीस आता मुंबईमधील भिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. पोलिसांकडून "भिक्षेकरी पकड मोहीम" राबविण्यात येणार आहे ज्या अंतर्गत रस्त्यांवरील भिकाऱ्यांना पकडून त्यांना चेंबुर येथील भिक्षेकरी स्वीकार केंद्र येथे ठेवण्यात येणार आहे. तसेच त्यांची कोविड चाचणी सुद्धा करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
भविष्य

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















