एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Sanjay Raut Sushma Andhare : सुषमा अंधारेंच्या होमग्राऊंडवर धडाडणार संजय राऊतांची तोफ ABP Majha
ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेचा आज बीडमध्ये समारोप होतोय... या सभेसाठी खासदार संजय राऊत आणि नेत्या सुषमा अंधारे बीडमध्ये दाखल झालेत... सत्तासंघर्षावरच्या निकालानंतर ही सभा होत असल्याने राऊत - अंधारे सरकारचा कसा समाचार घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. शिवाय़ सभेपूर्वी दोन दिवस आधी सुषमा अंधारेंवर झालेला आप्पासाहेब जाधव यांनी केलेला आरोप आणि नंतर हकालपट्टी यावरून घडलेलं महाभारत यावरून सुषमा अंधारे टीकेचे कोणते बाण सोडणार, याचीही बीडकरांना उत्सुकता आहे. दरम्यान, महाप्रबोधन यात्रेच्या समारोपाला जाण्यापू्र्वी राऊत आणि अंधारे यांनी वैजनाथ परळी येथे जाऊन ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतंल. त्यानंतर गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचंही दर्शन घेतलं...
बीड
![Bajrang Sonawane Lok Sabha Oath : पंकजाताईंचा पराभव करणाऱ्या बजरंग सोनावणेंनी घेतली शपथ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/7adecfe93413401aa17946675b38358c1719305275394719_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Bajrang Sonawane Lok Sabha Oath : पंकजाताईंचा पराभव करणाऱ्या बजरंग सोनावणेंनी घेतली शपथ
![Pankaja Munde:](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/13/86438bdfa0a47a060d96630e0d7e3032171825663906390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Pankaja Munde: "जीव देऊन भागणार नाही रे बाळांनो"... पंकजा मुंडे कळवळल्या Beed Lok Sabha Result 2024
![Pankaja Munde Beed : पराभवानंतर पंकजा मुंडेंच्या घरी समर्थकांची रिघ; कार्यकर्त्यांना अश्रू अनावर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/06/52cdc1b1db6647025d83a64895118e741717680104655261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Pankaja Munde Beed : पराभवानंतर पंकजा मुंडेंच्या घरी समर्थकांची रिघ; कार्यकर्त्यांना अश्रू अनावर
![Bajrang Sonawane Mumbai : देशात मोदींची गॅरंटी चालली नाही, बीडमध्ये काय चालणार? -बजरंग सोनावणे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/06/d76074474f7cbcc71c889afce43dc77a1717679223913261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Bajrang Sonawane Mumbai : देशात मोदींची गॅरंटी चालली नाही, बीडमध्ये काय चालणार? -बजरंग सोनावणे
![Bajrange Sonawane Wins Beed Lok Sabha : मतमोजणी संपली, पंकजा मुंडे पराभूत, बजरंग सोनवणे विजयी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/04/21117b8f3fae6c9f829e3118cec9cfa91717519221294719_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Bajrange Sonawane Wins Beed Lok Sabha : मतमोजणी संपली, पंकजा मुंडे पराभूत, बजरंग सोनवणे विजयी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion