एक्स्प्लोर
Advertisement
Pankaja Munde on Abdul Sattar : अब्दुल सत्तार सुप्रियांना म्हणाले भिXXX, पंकजा मुंडे म्हणतात...
राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे एक नव्या वादाला सुरुवात झालीय. सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत गलिच्छ शब्द वापरल्यानं संतापाची लाट उसळलीय. सुप्रिया सुळे यांनी खोक्यावरून केलेली टीका अब्दुल सत्तार यांच्या चांगलीच जिव्हारी लागलीय. या टीकेवर प्रतिक्रिया देताना सत्तारांचा तोल गेलाय. दरम्यान शब्द मागे घेण्यासाठी सत्तारांना राष्ट्रवादीने २४ तासांचा अल्टिमेटम दिलाय.
बीड
Beed: सासऱ्याच्या प्रेमविवाहाचं खापर सुनेवर! पुढच्या 7 पिढ्यांना बहिष्कार, जातपंचायतीचा निर्वाळा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
नाशिक
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion