एक्स्प्लोर
Pankaja Munde Call Recording : पंकजा मुंडेचा अपक्ष उमेदवाराला फोन, अर्ज मागे घेण्याची विनंती
Bajrang Sonwane on Pankaja Munde, Beed Loksabha : महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि अपक्ष उमेदवार रविकांत राठोड यांच्यातील ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाने यात पुढाकार घेऊन चौकशी करावी. तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी देखील स्वतःहून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सोनवणे यांनी केली. तर जिल्ह्यात केवळ भावनिक राजकारण केलं जात आहे. दहा वर्षात कोणताही विकास केला नाही, असा आरोप सोनवणे यांनी यावेळी केलाय.
बीड
![Vaibhavi Deshmukh On Santosh Deshmukh | बोर्डाची परीक्षा, घरात दु:खाचं वातावरण, वैभवी देशमुख म्हणाली..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/09/1ad74bcb2aa0d35361caf149ee6e47c117391094401381000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Vaibhavi Deshmukh On Santosh Deshmukh | बोर्डाची परीक्षा, घरात दु:खाचं वातावरण, वैभवी देशमुख म्हणाली..
![Santosh Deshmukh Family Beed : हत्येला २ महिने, कुटुंबाला न्यायाची आस, वडिलांच्या आठवणीत लेक गहिवरला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/09/a96d33e9f498f3a84771e741ba7d7b3e17391039558351000_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
हत्येला २ महिने, कुटुंबाला न्यायाची आस, वडिलांच्या आठवणीत लेक गहिवरला
![Dhananjay Deshmukh : कृष्णा आंधळे कधी अटक होणार? धनंजय देशमुखांचा संतप्त सवाल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/09/353507cafc5f4ddbe2b93fbf87cdea5e17390953221191000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Dhananjay Deshmukh : कृष्णा आंधळे कधी अटक होणार? धनंजय देशमुखांचा संतप्त सवाल
![Santosh Deshmukh Case : Dhananjay Munde आणि कराड नाण्याच्या दोन बाजू : Suresh Dhas](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/09/71d8d2f3d1ed04c15cd1400548ccff1a1739088151136718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Santosh Deshmukh Case : Dhananjay Munde आणि कराड नाण्याच्या दोन बाजू : Suresh Dhas
![Suresh Dhas : संतोष देशमुख हत्येचा तपास आणि गृहमंत्र्यांचं सहकार्य; सुरेश धस नेमकं काय म्हणाले....](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/05/9370baaccf97ebd7e61369f9dba1bc7c173876591702090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Suresh Dhas : संतोष देशमुख हत्येचा तपास आणि गृहमंत्र्यांचं सहकार्य; सुरेश धस नेमकं काय म्हणाले....
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
व्यापार-उद्योग
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement