एक्स्प्लोर
Beed Rainfall : बीडमध्ये मुसळधार पाऊस; दुकानात शिरलं पाणी, रस्ते जलमय ABP Majha
मुसळधार पावसामुळे माजलगाव शहरातल्या दुकानात शिरलं पाणी बीडच्या माजलगाव शहरामध्ये रात्रभर झालेल्या पावसानं मुख्य रस्त्यावर असलेल्या आणि मोंढा परिसरातल्या काही दुकानांमध्ये पाणी शिरलं होतं.. माजलगाव शहरामध्ये सायंकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं तर मुख्य रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अनेक दुकानांमध्ये पाणी शिरून काही प्रमाणात दुकानातील सामानांचं नुकसान झाला आहे..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























