एक्स्प्लोर
Beed : घोनस अळीमुळे शेतकऱ्यामध्ये घबराट, हिरव्या रंगाच्या अळीमुळे तिघे रुग्णालयात
बीडच्या आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर आता एक नवं संकट उभं राहिलंय. घोणस अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.. गवतावर राहणारी ही अळी आता उसावर पण आढळतेय. शेतकऱ्यांना धडकी भरवणाऱ्या घोणस अळीच्या संकटाचा आढावा घेऊया या रिपोर्टमधून..
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















