एक्स्प्लोर
Advertisement
Beed Unknown Infant Donated : दानपेटीत चक्क... छोटसं बाळ! 'नकोशी'ला फेकलं रस्त्यावर
बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय..इन्फंट इंडिया संस्थेच्या परिसरात स्त्री जातीचं अर्भक सापडलंय. या परिसरात एक दानपेटी आहे जिथे जुने कपडे, वस्तू ठेवल्या जातात तिथेच बाजूला एका बोचक्यात या नकोशीला कुणीतरी ठेवलं होतं..परिसरातील लोकांनी हे बोचकं उघडून पाहिलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली..नुकतच जन्मलेलं बाळ इथे कुणीतरी ठेवून गेलं होतं..दरम्यान हे बाळ सुखरुप असल्याचं समजतंय
बीड
Balaji Sutar : देशात जेव्हा अराजकता निर्माण झाली तेव्हा साहित्यिकांची भूमिका महत्वाची ठरली
Pankaja Munde On Politics : काहींना वाटतं अभद्र बोलणं म्हजणे चांगलं...पंकजा मुंडेंचा रोख कुणारवर?
Beed Loksabha Special Report : जातीवर ठरणार बीडचं गणित ?
Udayanraje Bhosale Beed : "माझ्या बहिणीला निवडून आणा" म्हणत उदयनराजेंचं मतदारांना भावनिक आवाहन
मराठी-गुजराती मतदान कुणाच्या बाजूने? Northeast Mumbai मतदारसंघात कुणाची बाजी?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
राजकारण
आयपीएल
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
संकेत वरकप्रतिनिधी
Opinion