एक्स्प्लोर
Aurangabad Market Yard : औरंगाबादमधील मार्केट यार्डमध्ये तुफान गर्दी; कोरोना नियमांचा विसर ABP Majha
कोरोनाचा वाढता कहर पाहता राज्यात रात्रीपासून नवे निर्बंध लागू करण्यात आलेत. मात्र भाजीमार्केटमधील गर्दी कमी होत नसल्याचे पाहायला मिळतंय.. राज्याच्या विविध भागातील भाजी मंडईमध्ये नागरिकांनी गर्दी केल्याचं दिसून आलं. मास्क लावण्याचं आवाहन करण्यात आलं असलं तरी मार्केटमध्ये अनेक जण विनामास्क फिरत असल्याचे दिसून आलं. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने गर्दी टाळण्याचं आवाहनही करण्यात आलं. मात्र कोरोना नियमांचा फज्जा उडाल्याचं दिसून आलं. औरंगाबादमधील मार्केट यार्डातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी...
औरंगाबाद
Sambhaji Nagar : 13 हजार पगार, कोट्यवधींची लफडी; क्रीडा संकुलातील कर्मचाऱ्याचा प्रताप
VIDEO : 4 दुचाकी, 2 कार; संजय शिरसाटांच्या लेकानं सांगितला हल्ल्याच घटनाक्रम
Bachchu Kadu Morcha : संभाजीनगरमध्ये बच्चू कडू यांच्या मोर्चाला सुरुवात ABP Majha
Sambhaji Nagar Voting : संभाजीनगर जिल्ह्यात चार मतदारसंघात दुबार नावे असल्याची तक्रार
Abdul Sattar on Raosaheb Danve : निवडून येत होते तोपर्यंत सिल्लोड पाकिस्तान वाटला नाही, दानवेंना उत्तर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement