एक्स्प्लोर
Aurangabad: 53 ख्रिस्ती बांधवांचा हिंदू धर्मप्रवेश,पैठणच्या नाथ मंदिरात सोहळा संपन्न : ABP Majha
ऐन ख्रिसमस सणाच्या काळात जालना जिल्ह्यातल्या मंठामधील ५३ ख्रिस्ती बांधवांनी हिंदू धर्म स्वीकारलाय. औरंगाबादच्या पैठणमधील नाथमंदिरात 12 कुटुंबांचा हा धर्मांतर सोहळा पार पडला. धर्मजागरण विभाग आणि नाथवंशज यांच्या उपस्थीतीत हा सोहळा पार पडला. ब्राह्मण सभेने यासाठी पुढाकार घेतला होता.. तर पैठणमध्ये वेदशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या पंडितांनी हिंदु धर्मशास्रानुसार या सोहळ्याचं पौरोहित्य केलं. या सर्व ५३ जणांनी स्वेच्छेनं धर्मांतर केल्याची माहिती आहे. आणि त्यामुळेच धार्मिक विधी करण्याचे नियोजन करण्यात आलं होतं असं कळतंय.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
भारत
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















