एक्स्प्लोर
Aurangabad : Ajanta Ellora लेण्यांचा वारसास्थळाचा दर्जा धोक्यात, स्थानिक प्रशासनाचं दुर्लक्ष
जगप्रसिद्ध वेरूळ-अजिंठा लेणीचा जागतिक वारसास्थळाचा मिळालेला दर्जाच आता धोक्यात आल्याचं खुद्द पुरातत्व अधिकाऱ्यांणीच म्हटलं आहे.भविष्यात जागतिक वारसास्थळांच्या यादीतून वेरूळ-अजिंठा लेणीला वगळले जावू याची काळजी घ्यावी असही पुरातत्व आधिकारी म्हणतात. फक्त औरंगाबादचंच नाही तर महाराष्ट्राचं वैभव असलेल्या वेरुळ-अजिंठा लेणीचा जागतिक वारसास्थळाचा दर्जा धोक्यात आलाय. खुद्द पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनीच तसं म्हटलंय.
औरंगाबाद
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Chhatrapati Sambhajinagar : देवदर्शनासारखी फटाक्यांसाठी गर्दी, फटाक्यांसाठी पहाटेपासून रांगा, खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड
Chhatrapati Sambhajinagar | संभाजीनगरमध्ये महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या
Sangeeta Tai Maharaj : ह. भ. प. संगीताताई महाराज यांची अज्ञाताकडून दगडाने ठेचून हत्या
आणखी पाहा























