एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Dainik Bhaskar)
Bindas Kavya : वडील रागावल्यामुळे घर सोडून गेली प्रसिद्ध यूट्यूबर काव्या, नेमकं काय घडलं?
औरंगाबादची प्रसिद्ध यूट्यूबर बिंदास काव्या. शुक्रवारी अचानक बेपत्ता झालेली बिंदास काव्या मध्य प्रदेशातील इटारसीमध्ये सापडली... बिंदास काव्या औरंगाबादमधून अचानक बेपत्ता झाल्याने तिचे आई वडील हैराण झाले होते... काव्याचा बराच शोध घेऊनही ती सापडत नसल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून पालकांनी तिला घरी परतण्याचं आवाहन केलं होतं. या प्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रारही दाखल केली होती.. अखेर मनमाडहून भोपाळला जात असताना मध्य प्रदेशातील इटारसीमध्ये बिंदास काव्या पोलिसांना सापडलीय... वडील रागावल्यामुळे घर सोडून गेल्याचं बिंदास काव्याने सांगितलंय... दरम्यान बिंदास काव्या ही सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. तिचे यूट्यूबवर तब्बल ४३ लाखांहून अधिक सबस्क्रायबर आहेत. काव्या बेपत्ता झाल्यानंतर यूट्युबवर तिचे ३० हजार सबस्क्राईबर वाढलेत..
औरंगाबाद
Bachchu Kadu Morcha : संभाजीनगरमध्ये बच्चू कडू यांच्या मोर्चाला सुरुवात ABP Majha
Sambhaji Nagar Voting : संभाजीनगर जिल्ह्यात चार मतदारसंघात दुबार नावे असल्याची तक्रार
Abdul Sattar on Raosaheb Danve : निवडून येत होते तोपर्यंत सिल्लोड पाकिस्तान वाटला नाही, दानवेंना उत्तर
Sambhajinagar News: संभाजीनगरमध्ये 19 वर्षीय मुलींचं अपहरण, पैसे मिळवण्यासाठी रचला कट ABP Majha
SambhajiNagar Loksabha : वडिलांच्या प्रचारासाठी मुलं मैदानात, छत्रपती संभाजीनगरकर कोणाला कौल देणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion