एक्स्प्लोर
Aurangabad Covid Hospital | औरंगाबादमधील खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णालयातील बिलांचा घोटाळा
कोरोनाच्या उपचाराची खासगी रुग्णालयाची लाखोंची बिलं कशी आली हा प्रश्न सातत्यानं समोर येत होता. औरंगाबादमध्ये खासगी रुग्णालयात जास्तीची बिले आकारण्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे औरंगाबाद जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी याची तपासणीसाठी एक समिती नेमली. याबाबत नेमलेल्या समितीने शहरातील काही खाजगी रुग्णालयांतील बिलांची तपासणी केली असता 409 बिलांमध्ये 24 लाख रुपयांचे जास्तीचे बिल आकारल्याचे उघड झाले.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
धाराशिव
भारत
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















