एक्स्प्लोर
MLC Election Aurangabad : औरंगाबादमध्ये दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरु
विक्रम काळे आणि किरण पाटील यांच्यात लढत, औरंगाबादमध्ये दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरु. पहिल्या पसंतीच्या मतांमुळेही विजयी मतांचा कोटा पूर्ण न झाल्यानं दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू.
आणखी पाहा























