एक्स्प्लोर
Coronavirus | कोरोना व्हायरसमुळे औरंगाबाद, कोल्हापूर रेल्वे आणि बस स्थानकं ओस | ABP Majha
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यात जनजागृती करण्यात येत आहे. दरम्यान, यामुळे राज्यातील वेगेवगेळ्या शहरांमधील रेल्वे आणि बस स्थानकांवरील गर्दी कमी होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद आणि कोल्हापूर जिल्ह्याचा घेतलेला आढावा.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
कोल्हापूर
महाराष्ट्र
क्राईम























