एक्स्प्लोर
BJP Mla Prashant Bamb: विधान परिषदेचे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघच रद्द करा - Prashant Bamb
बोगस कागदपत्रं सादर करून घरभाडं वसूल करणाऱ्या शिक्षकांचा घरभाडे भत्ता बंद करा, अशी मागणी करून भाजप आमदार प्रशांत बंब यांनी वादाला तोंड फोडलं होतं. आता विधान परिषदेचे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघच रद्द करा, अशी मागणी करून त्यांनी नवा वाद निर्माण केलाय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















