एक्स्प्लोर
Aurangabad : "समर्थांशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल?" राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचं वक्तव्य
समर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल? असं विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलंय.. आपल्या देशात गुरुची परंपरा आहे..ज्याला गुरू मिळाला तो यशस्वी होतो असंही कोश्यारी म्हणाले आहेत..औरंगाबादेत समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्यपाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते..यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय..
आणखी पाहा























