एक्स्प्लोर
Aurangabad : औरंगाबाद पोलिसांना माहिती दिल्यानं तरुणाला दंडुक्याने बेदम मारहाण ABP Majha
औरंगाबाद पोलिसांना माहिती दिली म्हणून तरुणाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडलाय. सराईत गुन्हेगार असलेल्या शोएबनं या तरुणाला दंडुक्याने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय. पुंडलिक नगर पोलीस ठाण्याचे एपीआय घनश्याम सोनवणे यांना माहिती दिल्याने शोएबनं मारहाण केल्याचा आरोप पीडित तरुणाकडून करण्यात आलाय. शोएबविरोधात औरंगाबद शहरात अनेक गुन्हे दाखल आहेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















