एक्स्प्लोर
Aurangabad : सोन्याची मूर्ती चोरीला, चोरेटे CCTV कॅमेऱ्यात कैद; पोलिसांनी दिली सविस्तर माहिती
औरंगाबादच्या कचनेर येथील जैन मंदिरात अज्ञात चोरट्यांनी दोन किलो सोन्याची मूर्ती बदलून त्याजागी पंचधातूची हुबेहूब मूर्ती बसवली... दरम्यान याप्रकरणी मूर्ती चोरी करणाऱ्या २ जणांना पोलिसांनी मध्यप्रदेशातून ताब्यात घेतलंय.. तसंच चोरी करण्यापूर्वी या चोरट्यांनी रेकी केली होती अशी माहिती पोलिसांनी दिलीय.. तर चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरातही कैद झालीये..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















