एक्स्प्लोर
ShivJayanti 2020 | औरंगाबाद जिल्ह्यातील शिवरायांच्या 76 पुतळ्यांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी |
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त औरंगाबाद शहरातील आणि जिल्यातील सर्व शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांवर
हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व 76 पुतळ्यांवर ही पुष्पवृष्टी करण्यात आली. शहरातल्या क्रांती चौकात शिवभक्त मोठ्या संख्येने एकत्र आलेत. ढोलताशांच्या गजरात शिवजयंती साजरी करण्यात येतेय.

आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
करमणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion