एक्स्प्लोर
Harshvardhan Jadhav | औरंगाबादच्या नामांतराबाबत भूमिका घेतल्यानं गुन्हा : हर्षवर्धन जाधव
औरंगाबाद मनसे जिल्हाध्य़क्ष हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलंय. औरंगाबादेतील क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. हर्षवर्धन जाधव यांच्या प्लॉटसमोर उभारण्यात आलेल्या पान टपरीवरुन वाद झाला. त्यावेळी हर्षवर्धन जाधव यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप फिर्यादींनी केलाय. तर आपण औरंगाबादच्या नामांतराबाबत भूमिका घेतल्यानं शिवसेनेनं राजकीय हेतूनं गुन्हा दाखल केल्याचा आरोप हर्षवर्धन जाधव य़ांनी केलाय.
आणखी पाहा























