एक्स्प्लोर
Advertisement
Aurangabad Covid Medicine: कोरोनावरची मॉलन्यूपिरॅवीर गोळी महाराष्ट्रात! ABP Majha
कोरोना आजारावर उपचारासाठी शिफारस केलेली बहुप्रतिक्षित गोळी महाराष्ट्रात मिळू लागली आहे आणि कोरोना बाधित लोकांवर उपचारासाठी त्याचा वापरही सुरू झाला आहे.मॉलुनूपिरावीर ही गोळी घेऊन काही रुग्ण बरेही झाले आहेत.मात्र ही गोळी कोणी घ्यावी कधी घ्यावी याचेही काही नियम आहेत शिवाय काही साईड इफेक्ट ही आहेत.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव वाढत असतात ही गोळी किती उपयुक्त आहे . याविषयी सिग्मा हॉस्पिटल चे डॉक्टर उन्मेष टाकळकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी .
औरंगाबाद
Bachchu Kadu Morcha : संभाजीनगरमध्ये बच्चू कडू यांच्या मोर्चाला सुरुवात ABP Majha
Sambhaji Nagar Voting : संभाजीनगर जिल्ह्यात चार मतदारसंघात दुबार नावे असल्याची तक्रार
Abdul Sattar on Raosaheb Danve : निवडून येत होते तोपर्यंत सिल्लोड पाकिस्तान वाटला नाही, दानवेंना उत्तर
Sambhajinagar News: संभाजीनगरमध्ये 19 वर्षीय मुलींचं अपहरण, पैसे मिळवण्यासाठी रचला कट ABP Majha
SambhajiNagar Loksabha : वडिलांच्या प्रचारासाठी मुलं मैदानात, छत्रपती संभाजीनगरकर कोणाला कौल देणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement