एक्स्प्लोर
Aurangabad : RTO मधील भ्रष्टाचाराला चाप बसणार कसा? लाचखोर वरिष्ठ अधिकारी जामिनानंतर पुन्हा सेवेत
पहिल्या दिवशी लाचलुचपत विभागाचा ट्रॅप, दुसऱ्या दिवशी जामीन आणि तिसऱ्या दिवशी लाच घेणारा सेवेत रुजू असं घडलं आहे औरंगाबादच्या आरटीओ कार्यालयात.आरटीओ कार्यालयातील स्वप्निल माने नावाच्या एआरटीओला ड्रायव्हिंग स्कूल कडून लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले. त्यांचा जामीन झाला आणि ते तिसऱ्या दिवशी रुजू झाले. याचं कारण आहे वरिष्ठ अधिकार्याचे निलंबन करण्याचे नियम आणि कागदोपत्री खाच-खळगे.
औरंगाबाद
Sangeeta Tai Maharaj : ह. भ. प. संगीताताई महाराज यांची अज्ञाताकडून दगडाने ठेचून हत्या
Chhatrapati Sambhajinagar Robbery : लड्डांच्या घरी दरोडाप्रकरणी रोहिणीला अटक, 22 तोळे सोनं, 7 जिवंत काडतुसं जप्त
Imtiaz Jaleel News : शिरसाटांना जागा देण्यासाठी जागेवरील आरक्षण हटवलं, इम्तियाज जलील यांचा MIDCवर गंभीर आरोप
संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये विवाहितेचा अमानुष छळ, हुंड्यासाठी पती आणि नणंदांकडून मारहाण
Santosh Ladda News : संभाजीनगर दरोड्याप्रकरणी आणखी चार जणांना अटक, सोनं अजूनही मिळालं नाहीच
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
क्राईम
भारत
Advertisement
Advertisement



















